शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

दूरचित्रवाहिन्यांमुळे जिल्हावासीयांना हिंदी झाली आवडीची

By admin | Updated: September 14, 2015 02:36 IST

हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. जिल्ह्यातील मराठमोळ्या माणसांपर्यंत हिंदी भाषेची खरी नजाकत पोहचविण्याचे काम दूरचित्रवाहिन्यांनीही केले आहे.

यवतमाळ : हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. जिल्ह्यातील मराठमोळ्या माणसांपर्यंत हिंदी भाषेची खरी नजाकत पोहचविण्याचे काम दूरचित्रवाहिन्यांनीही केले आहे. अनेक मराठी भाषिक कुटुंबातही आज अस्खलित हिंदी बोलली जाते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, शालेय अभ्यासक्रमातही हिंदी हा विषय विद्यार्थ्यांचा सर्वाधिक आवडीचा झाला आहे.अलीकडच्या काळात हिंदी भाषेला संपर्क भाषा म्हणूनही ओळखले जाते. तामीळ, बंगाली, कन्नड, गुजराती, मराठी, पंजाबी यासह अनेक भाषा प्रांतनिहाय बदलतात. मात्र, या सर्व भाषिकांना हिंदी भाषेने एकत्र जोडून ठेवले आहे. इतर प्रांतातील भाषा कळत नसली तरी जनसंपर्कासाठी हिंदीचा वापर केला जातो. जिल्ह्याला लागूनच तेलंगणा राज्य आहे. शेकडो गावांचा तेलंगणातील गावांशी दैनंदिन संपर्क येतो. अशावेळी अनेकांना हिंदी भाषेतून संपर्क साधणे सहज शक्य होते. त्यामुळेच हिंदी भाषेचे राष्ट्रभाषा हे स्थान सार्थ ठरले आहे.प्रत्येक कार्यालयात हिंदीचा वापर करावा, असा नियम आहे. असे असले तरी, तो तितकासा होत नाही. यामुळे सर्वसामान्यांपुढे मोठ्या अडचणी निर्माण होतात. यातून हिंदीचा वापर व्हावा मुद्दा पुढे आला आहे. (शहर वार्ताहर)