खा ना जरा पेरूची फोड...! : ‘पोपटा पोपटा बोलतोस गोड, खा ना जरा पेरूची फोड’ या लहानपणी प्रत्येकाने म्हटलेल्या ओळी एका झाडावर पेरूचा आस्वाद घेणाऱ्या पोपटाकडे पाहून ओठावर आल्याशिवाय राहत नाही.
खा ना जरा पेरूची फोड...! :
By admin | Updated: December 10, 2015 02:35 IST