शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

इतर जातींना आदिवासीमध्ये समाविष्ट करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:20 IST

गोवारी, धनगर, गोरबंजारा आणि इतर जाती अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहे. मताच्या राजकारणासाठी सत्ताधारी कुठल्याही थराला जाऊ शकतात. यामुळे आरक्षणाची मागणी करीत असलेल्या इतर जातींना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करू नये,.....

ठळक मुद्देआरक्षण संरक्षण कृती समिती : तिरंगा चौकात धरणे, राज्यपालांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गोवारी, धनगर, गोरबंजारा आणि इतर जाती अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहे. मताच्या राजकारणासाठी सत्ताधारी कुठल्याही थराला जाऊ शकतात. यामुळे आरक्षणाची मागणी करीत असलेल्या इतर जातींना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करू नये, या मागणीसाठी आदिवासी आरक्षण संरक्षण कृती समितीने धरणे दिले.स्थानिक तिरंगा चौकात आदिवासी आरक्षण संरक्षण कृती समितीने एक दिवसीय धरणे दिले. यावेळी आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यपालांकडे निवेदन पाठविण्यात आले. यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाचे खोटे दाखले सादर करून गैरआदिवासींनी आरक्षित लाखो नोकऱ्या बळकावल्या. त्या कार्यरत बोगसांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्या ठिकाणी नव्याने पात्र आदिवासीची नेमणूक करावी. वणी विधानसभा मतदारसंघ, यवतमाळ चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता राखीव करावा. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित गावातील आदिवासींवर दाखल करण्यात आलेले फौजदारी गुन्हे मागे घ्यावे. तेथील आदिवासी बांधवांना संरक्षण देण्यात यावे. यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.यावेळी आरक्षण संरक्षण कृती समितीचे बंडू सोयाम, आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष गुलाब कुडमेथे, परधान समाज संघटनेचे अध्यक्ष बबनराव सोयाम, बिरसापर्वाचे अध्यक्ष राजू चांदेकर, अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्ष मनिषा तिरणकर, बिरसा ब्रिगेड अध्यक्ष डॉ. अरविंद कुडमेथे, किशोर कनाके, महादेव सिडाम, मधू सिडाम, लक्ष्मण येरमे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमाती