शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

धीर सोडू नका ! शासन तुमच्या पाठीशी आहे -आमदार अशोक उईके

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 11:19 IST

राळेगाव विधानसभा क्षेत्रातील कळंब येथील देविदास मडावी या मजुराचा विष बाधेने मृत्यू झाला.

यवतमाळ - राळेगाव विधानसभा क्षेत्रातील कळंब येथील देविदास मडावी या मजुराचा विष बाधेने मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराला आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी सांत्वन पर भेट देऊन शासनाच्या आर्थिक मदतीच्या दोन लाख रुपयाचा धनादेशाचे वितरण केले. तेव्हा परिवारीची स्थिती बघून आमदार उईके भावना विवंश झाले. 

देविदास मडावी यांचे कुटुंब भूमिहीन आहे. त्यामुळे ते मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा सांभाळ करत होते. त्यातच आता दिवाळी तोंडावर असल्यामुळे ते गावातील गुरनुले यांच्याकडे फवारणीसाठी रोजनदारीने गेले होते. फवारणी दरम्यान त्यांना विषबाधा झाली. त्या नंतर उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्देवाने त्यांचा बारादिवसनंतर मृत्यू झाला.

विष बाधेने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या  परिवारासाठी शासनाने 2 लाख रुपयाच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. हा धनादेश आज आमदार अशोक उईके यांनी मडावी परिवाराला  सुपुर्द केला. या वेळी विभागीय अधिकारी संदीप अपार, तहसीलदार रणजित भोसले, भाजपचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष म्हणजे, आर्थिक अडचणीत सापडलेल्या या परिवाराला शासनाच्या आर्थिक मदत येण्याआधीच आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी  कुटुंबाला स्वतःकडून आर्थिक आधार दिला.