शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांची सायकलवर वारी, तस्करांना भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST

जिल्हाधिकारी अमोल येडगे यवतमाळहून सकाळी ६ वाजता कळंबमध्ये पोहोचले. कळंब-नागपूर रोडवरील राळेगाव बायपासवर ओव्हरलोड रेतीच्या वाहनावर कारवाई करणे सुरू केले. काही वेळात तब्बल नऊ वाहने ताब्यात घेण्यात आली.  ही सर्व वाहने यवतमाळकडे निघणार होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईची बातमी रेती तस्करांकडून सर्वांकडे पोहोचविण्यात आली. त्यामुळे इतर वाहने इतर रस्त्यांनी वळविण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : वेळ सकाळी ६ वाजेची. जिल्हाधिकारी सायकलवर असल्याचे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. ते थेट एकामागे एक उभ्या असलेल्या ट्रकजवळ पोहोचले. या सर्वांना पकडून कारवाई करण्यात आली. कळंब येथे करण्यात आलेल्या या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले.  जिल्हाधिकारी अमोल येडगे यवतमाळहून सकाळी ६ वाजता कळंबमध्ये पोहोचले. कळंब-नागपूर रोडवरील राळेगाव बायपासवर ओव्हरलोड रेतीच्या वाहनावर कारवाई करणे सुरू केले. काही वेळात तब्बल नऊ वाहने ताब्यात घेण्यात आली.  ही सर्व वाहने यवतमाळकडे निघणार होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईची बातमी रेती तस्करांकडून सर्वांकडे पोहोचविण्यात आली. त्यामुळे इतर वाहने इतर रस्त्यांनी वळविण्यात आली. काही वाहने थांबविण्यात आली. असे असले तरी काही वेळातच नऊ वाहने आढळून आली. कारवाईची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण कर्मचाऱ्यांसह राळेगाव बायपास येथे दाखल झाले. प्रत्येक ट्रकला सव्वादोन लाखांच्या जवळपास दंड आकारला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली. जोडमोहा येथेही अवैधपणे गौण खनिजाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ सोबत होते.

रात्रभर रेतीची वाहतूक राळेगाववरून कळंब मार्ग यवतमाळकडे रात्रभर रेतीची अवैधरीत्या वाहतूक सुरू असते. हा सर्व प्रकार महसूल विभागाला हाताशी धरून केला जातो. आता चक्क जिल्हाधिकाऱ्यांनीच हा सर्व उघडकीस आणल्याने महसूल विभागातील कोणावर कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsandवाळू