शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

कुपोषित बालकांना किटचे वितरण

By admin | Updated: August 1, 2015 03:48 IST

शिवसेनेच्यावतीने तालुक्यातील कुपोषित बालकांना किट वाटपाचा कार्यक्रम बुधवारी घेण्यात आला.

दारव्हा : शिवसेनेच्यावतीने तालुक्यातील कुपोषित बालकांना किट वाटपाचा कार्यक्रम बुधवारी घेण्यात आला. यावेळी २३४ बालकांना कुपोषण दूर होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली औषधी व वस्तूचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड, तालुका प्रमुख मनोज सिंगी, शहर प्रमुख सुधीर दातीर, प्रा.कमलाकर हनवंते, बापुराव तायडे, धन्नाजी डागा, जिल्हा परिषद सदस्य संगीता इंगोले, पंचायत समिती सदस्य माणिक राठोड, जयश्री मिरासे, नगरसेविका आशा डोंगरे, अजय गाडगे, विनोद राठोड आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना संजय राठोड यांनी जिल्ह्यातील एकही बालक कुपोषित राहू नये, यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कुपोषणमुक्त जिल्हा हे आपले ध्येय असल्याचे ते म्हणाले. कुपोषित बालकांना वाटण्यात आलेल्या किटमध्ये प्रोटीनेक्स पावडर, कॅल्शियम सायरप मल्टीव्हीटॅमिन सायरप, टोनोफेरॉन सायरप, थ्रेपटीन पावडर, बेन्डेकस सायरप, बिटानिया पावडर, राजगिरा लाडू यासह अनेक वस्तू असून २३४ बालकांना या किटचे वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख राजू दुधे, धनंजय सारवे, सचिन चिरडे, महेश सावळकर, विनोद वाड्रसवार, माया पवार, ज्योती जारे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)