ग्रामपंचायत निवडणुक बंदोबस्तासाठी पोलिसांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरुन गुरुवारी रात्री रवाना करण्यात आले. अनेक महिला व पुरुष पोलीस रस्ता दुभाजकावर बसून वाहनाची प्रतीक्षा करीत होते. सोईसुविधांअभावी शिस्तीच्या खात्यातील कर्मचारी अस्वस्थ दिसत होते.
शिस्त अस्वस्थ :
By admin | Updated: July 25, 2015 02:36 IST