शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

समाज कल्याण विभागाच्या खासगी कर्मचाऱ्यांवर गंडांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 15:54 IST

समाज कल्याण विभागांतर्गत येणारी कार्यालये आणि संस्थांमध्ये कार्यरत खासगी कर्मचाऱ्यांवर गंडांतर आले आहे. कर्मचारी पुरविणाऱ्या कंपन्यांशी झालेला करार संपुष्टात आल्याने हजारो कर्मचाऱ्यांवर रोजगार शोधण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकरार संपला स्थानिक व्यवस्थेचा सुचविला पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : समाज कल्याण विभागांतर्गत येणारी कार्यालये आणि संस्थांमध्ये कार्यरत खासगी कर्मचाऱ्यांवर गंडांतर आले आहे. कर्मचारी पुरविणाऱ्या कंपन्यांशी झालेला करार संपुष्टात आल्याने हजारो कर्मचाऱ्यांवर रोजगार शोधण्याची वेळ आली आहे. दरम्यान, कामे करून घेण्यासाठी स्थानिक पातळीवर व्यवस्थेचा पर्याय समाज कल्याण आयुक्त पुणे यांनी सुचविला आहे.समाज कल्याण विभागांतर्गत शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, सामाजिक न्याय भवन, इमारत आदी ठिकाणी कामे करण्यासाठी माळी, सुरक्षा व्यवस्था आदींसाठी शेकडो कर्मचारी दोन कंपन्यांमार्फत नियुक्त करण्यात आले होते. महाराष्ट्रात दोन कंपन्यांनी या कामासाठी कर्मचारी पुरविले. आता या कंपन्यांचा करार संपुष्टात आला आहे.सदर कंपन्यांमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांना आठ ते दहा हजार रुपये मानधन दिले जात होते. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कार्यालयविषयक विविध कामे करून घेतली जात होती. आता या कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार आहे. पर्यायाने त्यांच्यापुढे रोजगार शोधण्याची वेळ आली आहे. आता या सर्व कामांसाठी स्थानिक पातळीवर व्यवस्था केली जावी, असे समाज कल्याण आयुक्त (महाराष्ट्र राज्य पुणे) मिलिंद शंभरकर यांनी पत्रात म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांचा तुटवडासमाज कल्याण विभागात स्थायी कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांची गती मंदावली जाते. बहुतांश कामे कंपन्यांकडून नियुक्त कर्मचाऱ्यांकडूनच करून घेतली जातात. आता या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आल्याने समाज कल्याण विभागाची प्रशासकीय कामे आणखी रेंगाळण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

टॅग्स :Governmentसरकार