शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

देवधरी येथे अतिसाराची लागण! दोघांचा मृत्यू, १३१ रुग्णावर उपचार सुरू

By सुरेंद्र राऊत | Updated: October 6, 2022 18:07 IST

घाटंजी तालुक्यातील देवधरी येथे  अतिसाराची लागण होऊ त्यात दोघांचा मृत्यू झाला.तर १३१रुग्णावर उपचार सुरू आहे.

यवतमाळ:  घाटंजी तालुक्यातील देवधरी येथे  अतिसाराची लागण होऊ त्यात दोघांचा मृत्यू झाला.तर १३१रुग्णावर उपचार सुरू आहे.मंजुळा कोंडबाजी राउत  ८२ व गयाबाई झिबल बावणे वय ७०  अशी  अतिसाराने मृत्यू झाल्यांची नावे आहेत. बुधवारी येथे अनेकांना उलटी ,हगवन,ताप अशा आजाराने त्यांना घेरले.तब्बल १३३वर रुग्णांचा आकडा पोहचला.उलटी,हगवन चे रुग्ण ५६, ताप असलेले ३४ ,इतर  ३२, यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात पाठविलेले ९ रुग्ण  व मृत्यू झालेले दोन रुग्ण या रुग्णाना अतिसाराची लागण झाली.

यातील कांहीवर पारवा आरोग्य केंन्द्रात ,घांटजी ग्रामीण रुग्णालय,तर कांहीवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.तर कांही जनावर अजूनही उपचार सुरु आहेत. सध्या देवधरी आरोग्य  कँप लावण्यात आला आहे. गुरुवारी दुपारी जिल्हा आरोग्य  अधिकारी  पि.एच.चव्हाण ,बिडीओ सोनाली माडकर ,जितेन्द्र मोघे, विजय कडू,रुपेश कल्यमवार,किशोर दावडा आदीनी देवधरी येथे भेट देऊन पाहणी केली.   पिण्याच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले असून ते नमुने पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे

टॅग्स :Yavatmalयवतमाळ