शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कोलामी, गोंडी, बंजारा, मराठी भाषेत संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 22:13 IST

सर्वसाधारणपणे कोणताही राजकीय नेता सामान्यपणे आपल्या भाषेत भाषणाची सुरुवात करतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परंपरेला फाटा देऊन चक्क भाषणाची सुरुवातच कोलामी, गोंडी आणि बंजारा भाषेतून केली आणि उपस्थितांना धक्का बसला.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवडा दौरा : महिला मेळाव्यात आश्वासनपूर्तीचा दावा

अविनाश साबापुरे/ संतोष कुंडकर।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा (यवतमाळ) : सर्वसाधारणपणे कोणताही राजकीय नेता सामान्यपणे आपल्या भाषेत भाषणाची सुरुवात करतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परंपरेला फाटा देऊन चक्क भाषणाची सुरुवातच कोलामी, गोंडी आणि बंजारा भाषेतून केली आणि उपस्थितांना धक्का बसला. प्रत्येक भाषेतून संवाद साधताना त्यांनी त्या-त्या समाज समूहातील संतांची नावे घेऊन त्यांना अभिवादन केले.येथील महिला बचतगटांच्या महामेळाव्यातील गर्दीच्या मनाला हात घालताना पंतप्रधान मोदींनी बोलीभाषेचा हात धरला होता. यवतमाळ जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. या जिल्ह्यात त्यातल्या त्यात पांढरकवडा तालुक्यात कोलाम, गोंड आणि बंजारा समाजबांधवांचे वास्तव्य मोठ्या संख्येने आहे. नेमका हाच धागा पकडत मोदींनी या तीन समाज समूहाच्या बोलीभाषेत संवाद साधला. तसेच मुंगसाजी माऊली, संत सेवालाल महाराज, श्यामादादा कोलाम यांचा उल्लेख करून अभिवादनही केले. ‘परिसरेरमाई बंजार भाई बहणो मारो मनपूर्वक जय सेवालाल’, ‘जय श्यामादादा’ असे म्हणत असतानाच मोदी ‘रामराम’ करायलाही विसरले नाहीत, हे विशेष.शिवसेनेचे मंत्री, खासदार दूरचआगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपाची युती निश्चित झाली आहे. दोघांनाही एकमेकांच्या मतांची गरज आहे. परंतु त्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पांढरकवड्यातील सभेकडे शिवसेनेचे नेते महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावनाताई गवळी व सेनेच्या अन्य नेत्यांनी या सभेकडे पाठफिरविल्याचे चित्र पहायला मिळाले. कार्यक्रम शासकीय असताना हा दुरावा कशासाठी याची चर्चा होती. भाजपाचा असला तरी युतीचा धर्म निभावताना सेना नेत्यांची उपस्थिती अपेक्षित होती. युती असूनही असाच दुरावा निवडणुकीतही राहणार नाही ना? असा सूर होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी