शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
3
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
4
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
5
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
6
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
7
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
8
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
9
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
10
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
11
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
12
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
13
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
14
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
15
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
16
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
17
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
18
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
19
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
20
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले

धनसळच्या अल्पवयीन मुलीच्या छेडछाडप्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 10:33 PM

पुसद तालुक्यातील धनसळ येथील रहिवासी असलेल्या मुलाने  एका अल्पवयीन मुलीवर हात धरून छेड काढल्याची घटना घडली.

यवतमाळ- पुसद तालुक्यातील धनसळ येथील रहिवासी असलेल्या मुलाने  एका अल्पवयीन मुलीवर हात धरून छेड काढल्याची घटना घडली. मुलीच्या परिवारामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने धनसळ येथील सलमान सलामत खान (वय 25 वर्ष ) असे छड काढलेल्या मुलाचे नाव आहे. मुलगी 1 नोव्हेंबरच्या सायंकाळी 4 वाजता गावाबाहेर शौचालयास गेली होती.शौचानंतर घरी परत जात असताना सलमानने तिचा हात धरून मी तुझ्यावर प्रेम करतो, आपण पळून जाऊ असे सांगत छेड काढण्याचा प्रयत्न करीत असता गावातच राहणारे अल्पवयीन मुलीचे काकाला सर्व घटनेबद्दल माहिती दिली. त्यानंतर मुलीचे काका ने मुलाला व त्यांच्या आईवडिलांना माहिती दिली. त्यानंतर मुलीचे काकाने ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले आणि 2  नोव्हेंबर रोजी दुपारी तक्रार नोंदवली. तक्रार दिल्यावरून ग्रामीण पोलीस स्टेशनने आरोपी सलमान विरोधात 352 अ, 8, 12सह बाल लैंगिक अत्याचार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू केला आहे.