शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय तांबेकर यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाचा मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 22:02 IST

एशियन कॉन्फेडरेशन आॅफ क्रेडिट युनियनतर्फे बँकॉक येथे व्यवसाय वृद्धी व सेवा या विषयावर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यात गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-आॅप सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एशियन कॉन्फेडरेशन आॅफ क्रेडिट युनियनतर्फे बँकॉक येथे व्यवसाय वृद्धी व सेवा या विषयावर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यात गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-आॅप सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.राज्य तथा राष्ट्रीय फेडरेशनतर्फे बँकिंग क्षेत्रातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर धनंजय तांबेकर यांची बँकिंग तज्ज्ञ म्हणून व्याख्याने आयोजिली जातात. आंतरराष्ट्रीयस्तरावर अद्यावत बँकिंग तथा नवीन तंत्रज्ञान, बिझनेस डेव्हलपमेंट सर्विसेस आदी महत्त्वपूर्ण विषयांवर आयोजित प्रस्तुत प्रशिक्षणाचा लाभ राज्यातील संस्थांना व्हावा यासाठी राज्य फेडरेशनतर्फे तांबेकर यांना तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून या प्रशिक्षणासाठी नामांकित केले होते. समारोपप्रसंगी एशियन कॉन्फेडरेशन आॅफ क्रेडिट युनियनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एलेनिता व्ही. सॅन यांच्या हस्ते तांबेकर यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या बहुमानाबद्दल त्यांचे राज्य फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजुदास जाधव, गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री हेमंत पाटील आदींनी स्वागत केले.