शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

वंचित बहुजन आघाडीचे ‘विनंती निवेदन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST

केंद्र सरकारने पारित केलेले सदर कायदे देशातील विविध समाज घटकांसाठी घातक आहेत. भारतीय संविधानाची पायमल्ली करणारा आहे. हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात येणार नाही, अशा भूमिकेचा ठराव विधानसभेत करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य सरकारने एनपीआर/एनआरसी/सीएए विरोधात विधानसभेत ठराव पारित करावा, असे ‘विनंती निवेदन’ वंचित बहुजन आघाडीतर्फे पालकमंत्री, आमदारांना देण्यात आले.केंद्र सरकारने पारित केलेले सदर कायदे देशातील विविध समाज घटकांसाठी घातक आहेत. भारतीय संविधानाची पायमल्ली करणारा आहे. हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात येणार नाही, अशा भूमिकेचा ठराव विधानसभेत करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.पालकमंत्री संजय राठोड, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार ख्वाजा बेग यांना हे निवेदन देण्यात आले. आघाडीचे यवतमाळ शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, प्रमोद इंगळे, दिनेश करमनकर, कुंदन नगराळे, प्रसन्नजित भवरे, शिवदास कांबळे, गुणवंत मानकर, नंदू मोहोड, प्रमोद पाटील, तालुका अध्यक्ष सचिन शंभरकर, संभाजी लिहितकर, राजेंद्र तलवारे, राजा गणवीर, लक्ष्मणराव पाटील, वासुदेव भारसाकळे, नीलेश स्थूल, एम. साजीद, रहमान, महिला आघाडीच्या पुष्पा शिरसाट, करुणा मून, संध्या काळे, रमाताई कांबळे, धम्मवती वासनिक, सरला चचाणे, जिल्हा प्रवक्ता अ‍ॅड. श्याम खंडारे आदींच्या उपस्थितीत निवेदन दिले.नेर येथे काँग्रेस कार्यालयाला निवेदननेर : महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने एनपीआर/एनआरसी/सीएए विरोधात विधानसभेत ठराव पारित करावा, या मागणीचे निवेदन स्थानिक काँग्रेस कार्यालयाला देण्यात आले. बासीद खान यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी प्रेमदास राठोड, प्रा. नाजुक धांदे, प्रशीक धांदे, भाऊराव गायकवाड, मोहीन पटेल, प्रवीण खोब्रागडे, करीम खाँ पठाण, राहुल मिसळे, गणेश गेडाम, प्रकाश भगत, सचिन डोंगरे, पुरुषोत्तम मिसळे, धनराज रामटेके, भीमराव मिसळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड