जिल्ह्यात शनिवारी ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात ६२४८ कर्मचाऱ्यांची या कामी नियुक्ती करण्यात आली. शुक्रवारी हे कर्मचारी आपल्या नियुक्तीच्या गावाकडे रवाना झाले.
कर्तव्यासाठी रवाना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2015 02:43 IST