शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 08:01 IST

गजभिये याने पाणी मागण्याच्या बहाण्याने त्या महिलेसोबत सलगी करीत शरीर सुखाची मागणी केली.

घाटंजी (यवतमाळ ) : ट्रॅक्टरचे हप्ते थकल्याच्या वसुलीचा बहाणा करीत खासगी इंन्डसंड बँकेच्या प्रतिनिधीने आदिवासी शेतकरी महिलेला शरीर सुखाची मागणी केली. ही घटना सोमवारी दुपारी घडली. धक्कादायक बाब म्हणजे घाटंजी पोलिसांनी या गुन्ह्याची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पीडित महिलेने बुधवारी यवतमाळ गाठून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आपबिती कथन केली.सूरज गजभिये (रा. यवतमाळ) असे त्या बँक प्रतिनिधीचे नाव आहे. तो सोमवारी तीन सहकार्यासह मोवाडा येथे गेला होता. आदिवासी शेतकरी महिलेने शेती कामाकरिता महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर इंन्डसंड बँकेच्या अर्थसहाय्याने खरेदी केला. या ट्रॅक्टरच्या कर्जाचे दोन हप्त्यांची परतफेड केली. शेतकरी महिलेचे पती मानसिक रुग्ण असल्याने शेतीसह संपूर्ण कारभार ही महिला पाहते. सोमवारी दुपारी थेट शेतात हे बँकेचे प्रतिनिधी पोहोचले. यावेळी शेतकरी महिलेने कापसाचे पैसे आल्यानंतर हप्त्याची परतफेड करतो, असे सांगितले. नंतर गजभिये याचे साथीदार निघून गेले. त्यांनी जाताजाता शेतकरी महिलेचा ट्रॅक्टर घरून ओढून नेला.शेतातून सदर महिला व गजभिये हे घरी परतले. तेव्हा ट्रॅक्टर नेल्याची माहिती या महिलेच्या मुलीने दिली. यावेळी गजभिये याने पाणी मागण्याच्या बहाण्याने त्या महिलेसोबत सलगी करीत शरीर सुखाची मागणी केली. महिलेने आरडाओरडा करताच त्याने पळ काढला.>पोलिसांचाही आधी नकारया घटनेची तक्रार देण्यासाठी महिला घाटंजी पोलीस ठाण्यात पोहोचली असता तेथील पोलिसांनी महिलेच्या सांगण्याप्रमाणे तक्रार घेण्यास नकार दिला. त्यानंतर महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यानंतर आरोपी सूरज गजभिये याच्याविरुद्ध बुधवारी भादंवि कलम ३५४, ३५४ (अ) व ५०४ नुसार गुन्हा दाखल केला.