शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी, सोसायटी सचिवाचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 03:19 IST

कर्ज मिळवून देण्यासाठी सोसायटीच्या सचिवाने महिलेकडे चक्क शरीरसुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना नायगाव (ता. दारव्हा) येथे घडली.

दारव्हा (यवतमाळ) : कर्ज मिळवून देण्यासाठी सोसायटीच्या सचिवाने महिलेकडे चक्क शरीरसुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना नायगाव (ता. दारव्हा) येथे घडली. महिलेने कॉल रेकॉर्डिंगसह तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दादाराव इंगोले याच्याविरुद्ध ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखाधिकाऱ्याने शेती कर्ज मंजूर करण्यास शेतकºयाच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. या प्रकरणी सध्या तो कोठडीत आहे. यापाठोपाठ ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पीडितेच्या पतीकडे चार एकर शेती आहे. दुग्ध व्यवसायाकरिता तिने नायगाव ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सचिव इंगोले याच्याकडे ५ लाखांचे कर्ज मागितले. इंगोलेने दहा लाखांचे कर्ज मिळवून देतो, अशी ग्वाही दिली. कागदपत्रे देऊन सहा महिने झाले तरी कर्ज मिळालेच नाही. याबाबत विचारणा केल्यावर इंगोलेने ‘तू जर माझ्या कामी येत असशील, तर मी तुझे काम लवकर करून देतो,’ असे म्हणत शरीरसुखाची मागणी केली, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.पोलिसांकडून चौकशीपीडितेच्या मावशीने तिच्याबरोबर इंगोलेची ओळख करून देत ते कर्ज मिळवून देतील, असा सल्ला दिला होता. त्यामुळे दारव्हा पोलिसांनी मावशीकडे चौकशी सुरू केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा