शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

दिग्रसच्या विकासासाठी कटीबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:13 IST

तालुक्यात विकासाचे नियोजन करून चांगले काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण नेहमी कृतीवर भर देत आलो असून संपूर्ण दिग्रस मतदारसंघ विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असल्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

ठळक मुद्देसंजय राठोड : ७११ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन-लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यात विकासाचे नियोजन करून चांगले काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण नेहमी कृतीवर भर देत आलो असून संपूर्ण दिग्रस मतदारसंघ विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असल्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.दिग्रस येथे ७११ कोटी ३३ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अनाथांची माय सिंधूताई सपकाळ होत्या. त्या म्हणाल्या, बायांनी आपली संस्कृती जपली आहे, हे पुरुषांनी विसरु नये, तिच्या कामाचे एकदा तरी कौतुक करीत जा, असा सल्ला देत सिंधूतार्इंनी संजय राठोड यांना हे तुमच्या कष्टाचे फळ आहे, या मतदारसंघाला तुमच्या रुपाने कर्तृत्वान नेता लाभला आहे, असे सांगितले. प्रास्ताविक प्रा. विठ्ठल काटेवाले यांनी केले. यावेळी राज्य सफाई आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार, नगराध्यक्ष सदफजहा मो. जावेद, उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे, सभापती विनोद जाधव, उपसभापती केशव राठोड, जिल्हा परिषद सदस्य अतिश राठोड, डॉ. रुख्मिणी उकंडे, पंचायत समिती सदस्य अनिता राठोड, दीपाली लाखाडे, सुलोचना कांबळे, शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, अरविंद गादेवार, नगरसेवक डॉ. संदीप दुधे, केतन रत्नपारखी, बाळू जाधव, नूर महंमद खान, सै.अक्रम सै. उमर, सुभाष अटल, किशोर साबू, वैशाली दुधे, ज्योत्स्ना काळे, खुर्शिदबानो शे. मुतुर्जा उपस्थित होते.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड