शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

कुंभा येथे विजेच्या धक्क्याने सासूसह गर्भवती सुनेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 22:25 IST

घरांच्या अंगणातील तारावर कपडे वाळू घालताना विजेचा जबर धक्का बसून सासूसह गर्भवती सुनेचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कुंभा येथे शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास कुंभा येथे घडली.

ठळक मुद्देकुंभाची घटना : ओले कपडे वाळू घालणे जीवावर बेतले

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : घरांच्या अंगणातील तारावर कपडे वाळू घालताना विजेचा जबर धक्का बसून सासूसह गर्भवती सुनेचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कुंभा येथे शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास कुंभा येथे घडली.सासू शकुंतला वामन मोहुर्ले (५५) आणि सून सुनीता शंकर मोहुर्ले (सून) अशी मृतांची नावे आहेत. पावसाने भिजलेले ओले कपडे तारावर वाळण्यासाठी टाकत असताना तारेतील विद्युत प्रवाहाचा जबर धक्का सुनीताला बसला. त्यामुळे ती जमिनीवर कोसळली. तिच्या आवाजाने सासू शकुंतला मदतीला धावली. तिचाही त्या विद्युत प्रवाहित ताराला स्पर्श होऊन जमिनीवर कोसळली. घडलेला प्रकार लक्षात येताच घरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर सासू व सुनेला उपचारासाठी वणी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केले व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात नेले.मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबात मृतक शकुंतलाबाईच्या मागे पती वामन मोहुर्ले, एक मुलगा व एक विधवा मुलगी आहे, तर सुनेच्या मागे पती शंकर मोहुर्ले व एक पाच वर्षाचा मुलगा, असा परिवार आहे. आकस्मिक घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे वृत्त कळताच मारेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार राहुल राऊत व विज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता मेश्राम, सहाय्यक साळुंके यांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.अख्खे गाव हळहळलेविजेच्या धक्क्याने सासू-सुनेचा मृत्यू झाल्याची वार्ता गावात पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्येक जण या घटनेने हळहळ व्यक्त करताना दिसत होता.

टॅग्स :Deathमृत्यूelectricityवीज