शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्वर अभयारण्यातील जखमी वाघिणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 09:41 IST

पांढरकवडा तालुक्याच्या टिपेश्वर अभयारण्यातील जखमी वाघिणीचा रविवारी मृत्यू झाला. 

यवतमाळ : पांढरकवडा तालुक्याच्या टिपेश्वर अभयारण्यातील जखमी वाघिणीचा रविवारी मृत्यू झाला. ही वाघीण काही महिन्यांपासून अंगात कुंपणाच्या तर अडकल्याने जखमी होती. वनविभागाने तिच्यावर उपचार करण्यासाठी तिला पकडून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण ती वणाधिकार्यना हुलकावणी देत होती. रविवारी पुन्हा तिला पकडण्याचा प्रयत्न झाला असता तिने पथकातील अश्विन नामक युवकावर हल्ला केला. गमभिर जखमी अश्विन ला यवतमाळला रेफर करण्यात आले. पांढरकवडाचे वन्यजीव उपवनसंरक्षक पांच्याभाई यांनी वाघिणीच्या मृत्यूला दुजोरा दिला. टिपेश्वर अभयारण्यातील टी-4 वाघिणीच्या गळ्यात तार अडकली होती. वनविभागानं तिला जेरबंद करण्याची मोहीमही आखली होती. परंतु वाघिणीची हालचाल रात्रीच्या दरम्यान होत असल्यानं तिला ट्रॅक करणं शक्य झालं नाही. काल ती वाघीण वनविभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसली. पण त्या वाघिणीची हालचाल फारच मंदावलेली होती. तिला स्वतःच्या पायावर नीट उभेही राहता येत नव्हते. त्यानंतर वाघिणीला बेशुद्ध करून तात्काळ उपचारासाठी पाठवण्यात आले. पण उपचारादरम्यान त्या वाघिणीचा मृत्यू झाला. आता तिच्या शवविच्छेदन करण्यात येणार आहे, अशी माहिती पांढरकवडाचे वन्यजीव उपवनसंरक्षक पांच्याभाई यांनी दिली आहे. 

टॅग्स :Tigerवाघ