शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाळण्याचा गळफास लागून मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:13 IST

स्थानिक जांब रोड परिसरात घराच्या पोर्चमध्ये पाळण्यावर खेळताना गळफास लागून १४ वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सर्वेश वसंत राऊत असे या मुलाचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक जांब रोड परिसरात घराच्या पोर्चमध्ये पाळण्यावर खेळताना गळफास लागून १४ वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सर्वेश वसंत राऊत असे या मुलाचे नाव आहे.रविवारी सुटी असल्याने तो पाळण्यावर खेळत होता. दरम्यान त्याचा तोल जाऊन त्याला गळफास लागला. ही घटना त्याच्या लहान बहिणीच्या निदर्शनास येताच तिने आरडाओरडा केला. वडिलांनी त्याला खासगी रुग्णालयात नेले. तेथे सर्वेशचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तो अतिशय कुशाग्र बुद्धीचा होता. जायन्टस इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता नववीला होता. त्याचे वडील वसंत राऊत हे जिल्हा पोलीस दलातील विशेष शाखा विभागात कार्यरत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.बहिणीला म्हणाला होता, बोलवायला ये !सर्वेश अत्यंत हुशार मुलगा म्हणून सर्वांच्या लाडाचा होता. सायंकाळी बहिणीला त्याने सांगितले, टीव्हीवर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सुरू झाल्याबरोबर मला बोलवायला येशील. एवढे सांगून तो पोर्चमध्ये खेळायला गेला. नंतर त्याला बोलावण्यासाठी बहीण गेली असता सर्वेश पाळण्याचा गळफास लागलेल्या अवस्थेतच दिसला.

टॅग्स :Deathमृत्यू