शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
3
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
4
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
5
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
6
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
7
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
8
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
9
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
10
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
11
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
12
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
13
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
14
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
15
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
16
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
17
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
18
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
19
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
20
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल

‘मेडिकल’मध्ये रक्त पिशवीच्या प्रवासाला लागतो दिवस

By admin | Updated: August 2, 2015 02:23 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तपेढीतून प्रसूती वॉर्डात रक्तपिशवी पोहोचविण्यासाठी तब्बल एक दिवस लागतो.

रुग्णांची परवड : रक्तदात्याच्या शोधात अपंग पतीची धडपडयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तपेढीतून प्रसूती वॉर्डात रक्तपिशवी पोहोचविण्यासाठी तब्बल एक दिवस लागतो. प्रशासनावर कोणाचीच जरब नसून रुग्णसेवेचा डोलारा पूर्णत: कोलडमला आहे. तर दुसरीकडे एक अपंग पती आपल्या पत्नीसाठी हव्या असलेल्या रक्तगटाचा दाता शोधण्यासाठी संपूर्ण शहर पालथे घालूनही कोणालाच सहानुभूती दाखविता आली नाही. गोरगरीब रुग्ण वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा नाईलाजाने उबंरठा ओलांडतात. या परिसरात वेदनेचे भांडवल करणाऱ्यांनी बाजार मांडला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेतील संवेदनशिलता हरविली आहे. वशिल्याने आलेला रुग्णाला येथे व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते. त्यातच तथाकथीत रुग्णसेवक सोबत असल्यास थेट नियमांना बगल देऊन उपचाराची तत्परता दाखविली जाते. कोणावर वेळेत उपचार होणे यावर आक्षेप घेता येणारच नाही. मात्र यामुळे अनेक सर्वसामान्य रुग्णांवर अन्याय होतो. दैव बलवत्तर म्हणून असा रुग्ण तो कसाबसा बरा होऊन बाहेर पडतो. महागाव तालुक्यातील राजुरा येथील अनिता रवी गायकवाड (२६) ही महिला शुक्रवारी सकाळी प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाली. तिच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्याने डॉक्टरांनी रक्त द्यावे लागेल, दात्याची व्यवस्था करा, असा सल्ला रवी गायकवाड याला दिला. पायने अपंग असलेला रवी रक्तपेढीत आला. त्याला येथे बदली रक्तदाता दिल्याशिवाय रक्त मिळणार नाही, असे सांगण्यात आले. रवीने शनिवारी सकाळपासूनच रक्तदात्याच्या शोधासाठी पायपीट सुरू केली. मिळेल त्याची विनवणी करून लागला त्याच्या पत्नीला ‘बी’ निगेटीव्ह गटाचे रक्त हवे होते. ११ वाजाताच्या सुमारास तो एका शिक्षकाच्या संर्पकात आला. त्या शिक्षकाने रक्तपेढी गाठून रक्ताची व्यवस्था केली. मात्र त्यानंतरही दुपारी दोनपर्यंत रवीच्या पत्नीला रक्तच लावण्यात आले नाही. अनिताच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण ७ इतके होते. अशाच स्थितीत तिला दुपारी प्रसवकळा सुरू झाल्या. पती एकीकडे वणवण भटकत होता. या परिस्थीतीत रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून संवेदनशिलता दाखविण्यात आली नाही. रक्तपेढीत रक्त आरक्षित करूनही अनिताला रक्त लावण्यात आले नाही. रक्तपेढीतून रक्तपिशवी आणण्यासाठी तब्बल पाच तासाचा वेळ लागला. त्यासाठीसुध्दा वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिक्वेस्ट करावी लागली. यावरून रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारची प्रचिती येते. अनेकांना याचा वाईट अनुभव मेडिकलमध्ये येत असतो. (कार्यालय प्रतिनिधी)