शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 22:50 IST

मुंबई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या महागाव तालुक्यातील गुंज येथील एका तरुणाचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना घडली. दोन्ही हाताच्या नसा कापलेल्या आणि गळफास घेतलेल्या अवस्थेत मुंबई येथील त्याच्या खोलीत मृतदेह आढळून आला होता.

ठळक मुद्देगुंजचा रहिवासी : मुलाची आत्महत्या नसून खून झाल्याचा पित्याचा आरोप

गुंज : मुंबई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या महागाव तालुक्यातील गुंज येथील एका तरुणाचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना घडली. दोन्ही हाताच्या नसा कापलेल्या आणि गळफास घेतलेल्या अवस्थेत मुंबई येथील त्याच्या खोलीत मृतदेह आढळून आला होता. सदर तरुणाने आत्महत्या केली नसून त्याचा खून केल्याचा आरोप वडीलांनी केला आहे. महागाव तालुक्यात एकाच आठवड्यात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.शैलेष नरसिंग चव्हाण (२१) रा. गुंज असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो मुंबई येथील रचना संसद आर्किटेक्ट प्रभादेवी कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला शिकत होता. तो सायन परिसरात मित्रासोबत भाड्याची रुम घेऊन राहात होता. त्याचे खोलीवरील सहकारी बाहेरगावी गेल्याने तो एकटाच होता. गुरुवार २८ डिसेंबर रोजी खोलीच्या बाहेर आला नाही. त्यामुळे घरमालकाने खिडकीतून बघितले तेव्हा तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी मुंबई गाठली.शैलेशच्या दोन्ही हाताच्या नसा कापलेल्या आढळून आल्या. तसेच खोलीचे दारही बाहेरून बंद असल्याचे वडीलांना सांगितले. त्यावरून शैलशने आत्महत्या केली नसून त्याचा कुणी तरी घातपात केल्याची तक्रार वडील नरसिंग चव्हाण यांनी सायन पोलीस ठाण्यात दिली. दरम्यान रविवारी सकाळी त्याचा मृतदेह मुंबईहून गुंज येथे आणण्यात आला. दुपारी २ वाजता येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.दुसरी घटनामहागाव तालुक्यातील महानगरात शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सवना येथील डॉ. विद्या विठ्ठलराव करोडकर (२४) हिने पुणे येथे गळफास लाऊन आत्महत्या केली होती. या घटनेची शाई वाळत नाही तोच महागाव तालुक्यातील गुंज येथील शैलेश नरसिंग चव्हाण या विद्यार्थ्याने मुंबई येथे आत्महत्या केली. दोघांच्या मृत्युने महागाव तालुक्यातील हळहळ व्यक्त होत आहे.