शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

सायकलस्वार बालकाला ट्रकने चिरडले, यवतमाळातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 21:10 IST

यवतमाळ ते नागपूर रोडवरील शनी मंदिर चौकात शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजता ही घटना घडली.

यवतमाळ :

शुक्रवारच्या सायंकाळी यवतमाळात भरधाव ट्रकने एका बारा वर्षे बालकाला चिरडल्याची घटना घडली. या घटनेत १० वर्षीय बालक जागीच ठार झाला. यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण पहायला मिळाले.

यवतमाळ ते नागपूर रोडवरील शनी मंदिर चौकात शुक्रवारी सायंकाळी पावणे सहा वाजता ही घटना घडली. आयुष राजेश आत्राम हा बालक सायकलने रस्ता पार करीत होता. याचवेळी यवतमाळकडून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रकने बालकाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की सायकलस्वार बालक जागीच ठार झाला. अपघाताच्या घटनेनंतर नागरिकांनी प्रचंड हळहळ व्यक्त केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अपघातग्रस्त ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला. या ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले.शहरासह जिल्ह्यातील वाढत्या अपघाताच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रिंगरोड असतांना जड वाहतूक शहरातून होतेच कशी असा प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थितीत केला. ही वाहने सुसाट वेगाने धावतात. यामुळे अपघाताच्या घटनाही घडतात.