शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या शासकीय वास्तू राळेगावात धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:57 IST

शहरात व तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्चून शासनाने महत्वपूर्ण वास्तू उभारल्या. मात्र अद्याप त्या धूळ खात पडून आहे.

ठळक मुद्देलोकार्पण नाही : वीज, पाणी, फर्निचर, कर्मचाऱ्यांचा अभाव

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : शहरात व तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्चून शासनाने महत्वपूर्ण वास्तू उभारल्या. मात्र अद्याप त्या धूळ खात पडून आहे.नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये केवळ वीज, पाणी, फर्निचर, कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली नाही. किरकोळ बाबींची पूर्तता न झाल्याने या वास्तू पडून आहे. या वास्तूंचा औपचारिक शुभारंभ करून त्या जनसेवेत उपयोगात आणल्या जाऊ शकतात. उर्वरित कामे शक्य तेवढ्या लवकर मार्गी लावून या वास्तूंचे लोकार्पण होणे गरजेचे आहे. यात तब्बल आठ कोटी २५ लाख रुपये खर्चून प्रशासकीय भवन बांधण्यात आले आहे. मात्र वीज व फर्निचरसारख्या किरकोळ कामांना विलंब लागत आहे. त्यामुळे हे वास्तू धूळ खात पडून आहे.पाच कोटी ९० लाख रुपये खर्चून सुंदर, सुबक सामाजिक न्याय भवनाची इमारत उन्हाळ्यातच बांधून पूर्ण झाली. तेथे वीज जोडणीची कामे सुरू आहे. ही वास्तू आत्तापर्यंत उपयोगात येण्याची अपेक्षा असताना छोट्या-छोट्या करणाने त्यास विलंब होत आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याकरिता वास्तूच्या लोकार्पणास उशीर होत असल्याची चर्चा आहे. अडीच कोटी रुपयांचे ट्रामा केअर सेंटर अनेक महिन्यांपूर्वीच बांधून पूर्ण झाले. वीज व केवळ त्याकरिता पद भरती झाली नसल्याने ते जनतेच्या उपयोगात येऊ शकले नाही.नुकताच कळंब ते वडकी हा सिमेंट रोड बांधून झाल्यानंतर अपघाताच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. दररोज अपघात घडत आहे. त्यामुळे ट्रामा सेंटर त्वरित सुरू होणे गरजेचे आहे.३० तलाठी भवन ठरले शोभेचेतालुक्यात ३० पटवारी भवन निवासस्थानांसह दोन वर्षांपासून बांधून पूर्ण झाले. मात्र वीज, पाणी नसल्याने ते पटवाऱ्यांकरिता व पर्यायाने जनतेच्या उपयोगात येऊ शकले नाही. चार ते पाच कोटी रुपये खर्च होऊनही विलंबामुळे नव्या इमाारती जीर्ण होण्याच्या मार्गावर आहे. १ जानेवारीला नगरपंचायतीच्या नऊ कामांचे भूमिपूजन झाले होते. त्यापैकी अनेक कामे आठ महिने होऊनही पूर्णत्वास गेले नाही.