जन्म दाखल्यासाठी गर्दी : शाळेत प्रवेशासाठी जन्म तारखेच्या दाखल्याची सक्ती करण्यात आली आहे. हा दाखला मिळविण्यासाठी यवतमाळ नगरपरिषदेच्या नोंदणी कक्षापुढे गत काही दिवसांपासून तोबा गर्दी झाली आहे. मात्र या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने दाखला मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहे.
जन्म दाखल्यासाठी गर्दी
By admin | Updated: August 4, 2015 02:31 IST