शौर्य रॅली : यवतमाळ शहरात रविवारी ‘भीमा कोरेगाव शौर्यदिन’ दिमाखात साजरा करण्यात आला. सकाळी आर्णी रोडवरील नागभूमी येथून भीमा कोरेगाव शौर्यगाथा समितीच्यावतीने शौर्य रॅली काढण्यात आली.
शौर्य रॅली :
By admin | Updated: January 2, 2017 00:23 IST