शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील परंपरागत रक्तरंजित होळीवर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 11:18 IST

Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील बोरी गदाजी एक असे गाव आहे ज्या ठिकाणी रक्ताची होळी खेळली जाते. पण आता या रक्तरंजित होळीवर कोरोना वायरसचे सावट आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : होळीची धुळवड म्हतलं की विविध रंग छटा आणि असंख्य रंगानी न्हाऊन निघालेले चेहरे अशीच कल्पना आपल्या डोळ्यासमोर येते. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील बोरी गदाजी एक असे गाव आहे ज्या ठिकाणी रक्ताची होळी खेळली जाते. पण आता या रक्तरंजित होळीवर कोरोना वायरसचे सावट आले आहे. यावर्षी या होळीची परवानगी प्रशासनाने नाकारली आहे.

बोरी गदाजी हे गाव रक्तरंजित होळीकरिता दरवर्षी चर्चित असते. गदाजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या या गावांमध्ये मागील पन्नास वर्षांपासून ही परंपरा अविरत चालू आहे. होळीच्या दिवशी या गावी तुफान दगडफेक होते. ही दगडफेक आकसापोटी किंवा भांडणातून नव्हे तर परंपरेचा एक भाग म्हणून पाळला जातो. दर वर्षी फाल्गुन मास पौर्णिमा म्हणजे होळीच्या दिवशी या गावी गदाजी महाराज यांची भव्य यात्रा भरते. यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक येत असतात. आलेले भाविक एकमेकांवर तुफान दगडफेक करतात. ही दगडफेक श्रद्धेचा भाग म्हणून पाळला जाते. विशेष बाब अशी की एकमेकांचे रक्त निघेपर्यंत ही दगडफेक सुरूच असते.पण ही परंपरा या वर्षी कोरोनामुळे तुटणार आहे .प्रशासकीय पातळीवरून ही परंपरा बंद करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणाने मात्र गावकऱ्यांचा विश्वास या परंपरेवर कायम राहिला आणि रक्तरंजित होळी खेळणे मात्र चालू आहे.

टॅग्स :Holiहोळी