शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुसद तालुक्यात कोरोना विषाणूचा कहर सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:00 IST

तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१० झाला असून ९३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या ३०५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत तालुक्यातील १३ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला.

ठळक मुद्देदोन दिवसात २१ रुग्ण वाढले : एकूण बाधितांचा आकडा ४१० तर ९३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून शनिवारी आणि रविवारी अशा दोन दिवसात २१ रुग्ण वाढले. त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ४१० झाला असून ९३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या ३०५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत तालुक्यातील १३ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला.गुरुवारी रात्रीपर्यंत १७, शुक्रवारी ६ रुग्ण आढळून आले होते. तर शनिवारी रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्टमध्ये शेलू येथील एकाच कुटुंबातील चार जण पॉझिटिव्ह आढळले. यात दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. तर रविवारी आणखी १७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील तीन जण रॅपिड टेस्टमध्ये तर १४ जणांचा अहवाल आरटीपीसीआर टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला. एकीकडे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचाही आकडा वाढत आहे. आतापर्यंत ३०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांनी दिली. शहर व तालुका कोरोनाचा हॉट स्पॉट बनला आहे. ग्रामीण भागातही विषाणूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये दहशत आहे.कोरोनाला सहज घेऊ नका, प्रशासनाचे आवाहनकोरोना महामारीने संपूर्ण जगाला हैराण केले आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाला सहज घेऊन बिनधास्तपणे वावरु नये. मास्क व सॅनिटायझरचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार प्रा. वैशाख वाहूरवाघ, प्रभारी बीडीओ शिवाजी गवई, टीएचओ डॉ. आशिष पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिभाऊ फुपाटे, सीओ डॉ. किरण सुकलवाड यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या