शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजी येथे काँग्रेसचे तिरडी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:31 IST

वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे शुक्रवारी तिरडी यात्रा काढून डफडी बजाओ आंदोलन करण्यात आले. येथील जलाराम मंदिरापासून तहसील कार्यालयावर तिरडी यात्रा काढण्यात आली. यात तिरडीसह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे शुक्रवारी तिरडी यात्रा काढून डफडी बजाओ आंदोलन करण्यात आले.येथील जलाराम मंदिरापासून तहसील कार्यालयावर तिरडी यात्रा काढण्यात आली. यात तिरडीसह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. डफडे वाजवित भाजप सरकारवर दोषारोप करीत मोर्चा तहसीलवर धडकला. तेथे धरणे देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री अ‍ॅड.शिवाजीराव मोघे यांनी केले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध धोरणांचा मोर्चेकऱ्यांनी निषेध केला. भाजप सरकारवर आसूड ओढले. नंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. आंदोलनात बाबासाहेब गाडे, मारोतराव पवार, जितेंद्र मोघे, डॉ.विजय कडू, माणिक मेश्राम, देविदास चवरे, कृष्णा पुसनाके, वासुदेवराव महल्ले, मोरेश्वर वातीले, सहदेव राठोड, विद्याताई सलाम, सुभाष गोडे, नगरसेवक परेश कारिया, इकलाख खान, चंद्रकांत सोनटक्के, अंबादास राठोड, अ‍ॅड.विजय भुरे, प्रजय कडू, विजय जीवतोडे, मोहन भोयर, गणेश वल्लफवार, गणेश मुद्दलवार, अनिल राठोड, राजू निकोडे, गणेश उन्नरकर, प्रमोद राठोड, गौतम चौधरी, अजाबराव लेनगुरे, बळीराम पवार, कुडसिंग राठोड, अण्णाजी ढगले, बाबाराव आत्राम, विनोद मुनगिनवार, मनोज मेश्राम, अमृत पेंदोर, सुरेश कुडगावे, राजू मुनेश्वर, आनंदराव पडलवार, मोबिन खान, असलम कुरेशी आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेस