शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेते प्रवीण देशमुख कार अपघातात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2023 18:39 IST

Yawatmal News मुंबई बाजार समितीचे संचालक तथा काँग्रेसचे स्थानिक नेते प्रवीण देशमुख हे त्यांच्या वाहनाने नागपूरहून यवतमाळकडे येत होते. शहराजवळ आल्यानंतर ह्युंडाई शोरूमजवळ त्यांच्या कारला ट्रकने यू-टर्न करताना धडक दिली. 

ठळक मुद्देनागपूरवरून येत असताना झाला अपघात

यवतमाळ : मुंबई बाजार समितीचे संचालक तथा काँग्रेसचे स्थानिक नेते प्रवीण देशमुख हे त्यांच्या वाहनाने नागपूरहून यवतमाळकडे येत होते. शहराजवळ आल्यानंतर ह्युंडाई शोरूमजवळ त्यांच्या कारला ट्रकने यू-टर्न करताना धडक दिली. हा भीषण अपघात बुधवार-गुरूवारच्या मध्यरात्री १:३० वाजता घडला. यात प्रवीण देशमुख व त्यांचा चालक दोघेही जखमी झाले.

नागपूर एअर पोर्टवरून एमएच २९ एडी १२१६ या क्रमांकाच्या कारने प्रवीण देशमुख यवतमाळकडे निघाले. त्यांचा चालक मंगेश पिंपळकर वाहन चालवत होता. यवतमाळ शहराजवळ आल्यानंतर अचानक एका ट्रकने यू-टर्न घेतला. यात कारला धडक बसली. कारचे मोठे नुकसान झाले. प्रवीण देशमुख व चालक मंगेश दोघेही जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रक घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा क्रमांक दिसला नाही.

सीट बेल्टमुळे बचावलो

कारमध्ये बसले असताना देशमुख व त्यांचा चालक मंगेश या दोघांनीही सीट बेल्ट लावले होते. ट्रकच्या धडकेनंतर कार रस्त्याच्या खाली फेकली गेली. त्यांनी लावलेल्या सीट बेल्टमुळे मोठी हानी झाली नाही. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रवीण देशमुख गुरुवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी परतले.

टॅग्स :Accidentअपघात