शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; काँग्रेसने देश गरीब करण्याचे काम केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 21:49 IST

काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले. मात्र या ६० वर्षांत काँग्रेसने देशाला गरीब करण्याचेच काम केले, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आर्णी येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : आर्णी येथे जाहीर सभेत टिकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले. मात्र या ६० वर्षांत काँग्रेसने देशाला गरीब करण्याचेच काम केले, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आर्णी येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात देशाची मान उंचावली. मोदी यांनी देशातील सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र काँग्रेस गेल्या ६0 वर्षांपासून जनतेला केवळ उल्लू बनवीत आहे. खोटे बोलण्यात काँग्रेस पटाईत आहे. राहूल गांधी यांना आजी, आजोबा व घराण्याची परंपरा आहे. त्याच पुण्याईवर ते तग धरून आहे. मोदी यांनी जनधन योजना आणली. प्रत्येक घरी शौचालय दिले. प्रत्येकाला घरकूल देण्याचे प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.पंतप्रधानांनी उरी घटनेनंतर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून अतिरेक्यांचा बदला घेतला. पुलवामा घटनेत शहीद झालेल्या विरांचा बदला घेण्यासाठी सैनिकांना खुली सूट दिली. हे काम काँग्रेसने ६0 वर्षे कधीच केले नाही, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.यावेळी मंचावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार राजू तोडसाम, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, नगराध्यक्ष अर्चना मंगाम, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, प्रभाकर जीवने, अशोक जिवतोडे, एन.टी. जाधव आदी उपस्थित होते.दुधवाला की दारूवाला हे तुम्हीच ठरवाचंद्रपूर मतदार संघातून दुधवाला उमेदवार विजयी करायचा की दारूवाला, हे तुम्हीच ठरवा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019