शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मारेगावात कॉंग्रेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 21:33 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या घेऊन तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या घेऊन तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले होते.मारेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या अनेक ज्वलंत समस्या आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधी व प्रशासन शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत नसल्याने वैतागला आहे. त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा काँग्रेसच्या कार्यालयापासून निघून तहसील कार्यालयावर धडकला. तहसील कार्यालयात मोर्चा पोहोचल्यावर त्याठिकाणी सभा घेण्यात आली.यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, बाजार समितीचे सभापती नरेंद्र ठाकरे, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती अरूणा खंडाळकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सभेनंतर तहसीलदार विजय साळवे यांना निवेदन देण्यात आले. यशस्वितेसाठी तालुकाध्यक्ष अनिल देरकर, पं.स.सभापती शीतल पोटे, शंकर मडावी, नारायण देरकर, रवी पोटे, यादवराव काळे, रवींद्र धानोरकर, आकाश बदकी, शरिफ अहेमद शफिक अहेमद, डॉ.भास्कर महाकुलकर, दुष्यंत जयस्वाल, उदय रायपूरे, नंदू आसूटकर, प्रमोद कोहळे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Morchaमोर्चाcongressकाँग्रेस