शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
4
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
5
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
6
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
7
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
8
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
9
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
10
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
11
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
12
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
13
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
14
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
15
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
16
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
17
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
18
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
19
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
20
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!

अनाथालयातून बाहेर पडणाऱ्या मुलांसाठी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2015 00:10 IST

देशभरात दरवर्षी अनाथालयातून १८ वर्षावरील एक लाख मुला-मुलींना बाहेर काढले जाते. त्यांचे पुढे काय होते याची कुठलीही नोंद होत नाही.

शंकरबाबा पापळकर : १२३ मतिमंद, मूकबधिरांचा बाप, पुरस्कारही नाकारले काशीनाथ लाहोरे यवतमाळदेशभरात दरवर्षी अनाथालयातून १८ वर्षावरील एक लाख मुला-मुलींना बाहेर काढले जाते. त्यांचे पुढे काय होते याची कुठलीही नोंद होत नाही. जोपर्यंत देशातील १८ वर्षावरील बेवारस आणि अपंगांना अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा होत नाही तोपर्यंत आपण कोणताही पुरस्कार स्वीकारणार नाही. या अनाथांसाठी आपण शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करू असे अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील १२३ अनाथांचे वडील असलेले ज्येष्ठ सेवाकर्मी शंकरबाबा पापळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शंकरबाबा पापळकर यांची सातवी कन्या लाजवंती हिचा साक्षगंध कार्यक्रम यवतमाळ येथे रविवारी आयोजित असून यासाठी आले असता ते ‘लोकमत’शी बोलत होते. भारतात अपंगांचा सांभाळ करणाऱ्या हजारो संस्था आहेत. मात्र अपंगांचे पुनर्वसन करणारी शंकरबाबांची वझ्झर येथील देशातील एकमेव संस्था आहे. २५ वर्षापूर्वी बाबांनी मानवसेवेचा विडा उचलला आज वयाची ७६ वी सुरू असताना १२३ मुलांना त्यांनी आपले नाव दिले. १७ मुलींचे लग्न लावून दिले. १२ मुलांना नोकरी मिळवून दिली. दरमहा येतो एक लाखांचा किराणा अंध, निराधार, अपंग आदींचा सांभाळ करणाऱ्या शंकरबाबांच्या संस्थेत दरमहा अमरावतीचे प्रभाकरराव वैद्य एक लाख रुपयापर्यंतचा किराणा न चुकता पाठवितात. यासोबतच अनेक दानशुरांचे सहकार्य मिळत असल्यानेच शासनाच्या अनुदानाशिवाय हे बालगृह स्वाभिमानाने सुरू असल्याचे शंकरबाबा सांगतात. मतिमंद, मूकबधीर बालगृहांचा तीन कोटींचा ट्रस्ट आहे. यात बाबांच्या कोणत्याही नातेवाईकांचा समावेश नाही. संस्थेतील अंध मुलगा विदूरला बाबांनी सर्वाधिकार दिले असून तोच संस्थेचा उत्तराधिकारी असणार आहे.