शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

स्त्री रुग्णालयासाठी ग्रीन बिल्डिंग संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:04 IST

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात २८८ खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय साकारले जात आहे. या इमारतीच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. मात्र आता बांधकाम विभागाने ग्रीन बिल्डींग संकल्पनेतून ही इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देपुन्हा निविदा प्रक्रिया : १७ कोटींचे बजेट, २८८ खाटा; मूळ आराखड्यानुसार बांधकामाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात २८८ खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय साकारले जात आहे. या इमारतीच्या बांधकामालाही सुरुवात झाली आहे. मात्र आता बांधकाम विभागाने ग्रीन बिल्डींग संकल्पनेतून ही इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ग्रीहा पुणे येथील संस्था तांत्रिक मार्गदर्शन करणार आहे.१७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी बांधकाम विभागाने नव्याने निविदा प्रक्रिया बोलविली आहे. इमारतीमध्ये निसर्गाची समृद्धी उन्ह, वारा, पाऊस खेळता राहावा यावर भर दिला जाणार आहे. शासनाने २०१७ मध्ये ग्रीन बिल्डींग संकल्पनेच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहे. प्रत्येक शासकीय इमारत बांधताना आता आर्किटेक्चर करून नव्या संकल्पनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यासाठी मूळ आराखड्यात काही जुजबी फेरबदल केले जाणार आहे. एक आदर्श इमारत निर्माण करण्यासाठी आर्किटेक्चरकडून आराखडा मागविला आहे. शासकीय कार्यालय, रुग्णालय इमारती कोंदट असतात. अनेक भागात तर रात्रंदिवस लाईट सुरू ठेवावे लागतात. विशेष करून रुग्णालयांमध्ये भरपूर हवा व प्रकाश नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न उद्भवतो. या सर्व चुका टाळून इमारत बांधकाम केले जात असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर यांनी सांगितले.पुण्याची संस्था करणार प्रमाणितरुग्णालयाची इमारत असल्याने येथे वॉश बेसीनपासून प्रत्येक बारीक सारिक गोष्टींचा नव्याने विचार करून आराखडा तयार केला जात आहे. आयसीसीयु, हार्ट केअर, शस्त्रक्रियागृह, वार्ड, बेबी वार्ड अशा अनेक बाबींचा स्वतंत्रपणे विचार करून आराखडा तयार केला जात आहे.पुणे येथील ग्रिहा या संस्थेकडून ग्रीन बिल्डींगबाबत सर्टिफिकेशन केले जाणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल