शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
5
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
6
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
7
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
8
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
9
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
10
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
11
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
12
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
13
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
14
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
15
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
16
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
17
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
18
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
19
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
20
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?

वहिखात्याच्या जागी आले संगणक

By admin | Updated: March 15, 2015 00:28 IST

चेंबर आॅफ कॉमर्सची सभा आणि व्यापाऱ्यांचा होळी स्नेहमिलन सोहळा गुरूवारी येथील फुलचंदजी कोठारी जैन भवनात पार पडला.

आर्णी : चेंबर आॅफ कॉमर्सची सभा आणि व्यापाऱ्यांचा होळी स्नेहमिलन सोहळा गुरूवारी येथील फुलचंदजी कोठारी जैन भवनात पार पडला. चेंबर आॅफ कॉमर्सचे जिल्हाध्यक्ष अरुणभाई पोबारू अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून चेंबर आॅफ कॉमर्सचे जिल्हा सचिव मधुसूदन भुतडा, कोषाध्यक्ष प्रशांत बनगिनवार, आर्णी तालुकाध्यक्ष कांतीलालजी कोठारी, कार्याध्यक्ष भिखुभाई पटेल, सचिव अजय छल्लानी, कोषाध्यक्ष फारूक धारीवाला आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष पोबारू म्हणाले, आज व्यवसायाच्या नोंदीमध्ये बरेच बदल झालेले आहे. पूर्वीची वहीखात्याची पद्धत मागे पडून संगणकीकृत कामे सुरू झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना या बाबीचे ज्ञान आवश्यक आहे. सेलटॅक्स, इन्कमटॅक्स आणि परवाना पद्धती आॅनलाईन झाली आहे. हिच व्यापाऱ्यांची कमकुवत बाजू आहे. याचाच फायदा शासनातील एक वर्ग घेत आहे. नियम आणि कायद्याची योग्य माहिती घेऊन आपले व्यवहार चोख आणि व्यवस्थित ठेवावे अशी विनंती त्यांनी केली. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले. नगरपरिषदेने व्यापाऱ्यांच्या इमारतींवर आकारलेल्या अवास्तव करावरही या सभेत चर्चा झाली. जास्तीत जास्त अपील व्यापाऱ्यांनी दाखल करावे असे यावेळी सुचविण्यात आले. प्रसंगी प्रशांत लिंगावार, रियाज बेग आदींची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)