शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

पत्नीच्या तक्रारीवरून तलाक देणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 21:22 IST

पत्नीला बेकायदेशीरपणे तीन तलाक देणाऱ्या पतीविरोधात अखेर महागाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

महागाव (यवतमाळ):- पत्नीला बेकायदेशीरपणे तीन तलाक देणाऱ्या पतीविरोधात अखेर महागाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायद्याअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झालेल्या गुन्ह्याची ही तिसरी घटना असून, यवतमाळ जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. हिवरा येथील आरोपी शेख मोबीन शेख जब्बार याने १५ ऑगस्ट रोजी पत्नी नसरीन परवीन हीस मारहाण करून तीन तलाकद्वारे घटस्फोट दिला होता.पRडित पत्नी नसरीन परविन हिने पतीविरोधात महागाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. परंतु हा गुन्हा महागाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत नसल्याचे सांगून ठाणेदार दामोदर राठोड यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता. परंतु अखेर याप्रकरणी महागाव पोलिसांना पीडित महिलेची तक्रार ग्राह्य मानून सोमवारी 26 ऑगस्ट रोजी आरोपी पती विरोधात भादंवि २९४, ५०६, आणि मुस्लिम महिला विवाह हक्काचा संरक्षण कायदा २०१९ नुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाक