धडपड जगण्याची : यावर्षी पावसाने सर्वांच्याच पदरी निराशा पाडली आहे. शेतकऱ्यांसोबतच इतर व्यावसायिकांनाही पावसाची प्रतीक्षा असते. पावसाळा म्हटला की, मासेमारांसाठी सुगीचे दिवस. परंतु यावर्षी नदी-नाल्यात पाण्याचा पत्ता नाही. त्यामुळे अनेक मासेमार अरुणावती धरणात मासेमारी करताना दिसतात. एका छोट्या तराफ्यावर बसून आजच्या भाकरीची सोय व्हावी म्हणून मासे जाळ्यात पकडण्यासाठी धडपडणारा हा मासेमार.
धडपड जगण्याची :
By admin | Updated: September 5, 2015 02:52 IST