रंग मराठी : : मराठी नववर्ष गुढीपाडवा आणि श्रीरामजन्मोत्सवाच्या निमित्ताने यवतमाळात २१ हजार चौरस फुटांची रांगोळी साकारली जात आहे. मराठी संस्कृतीसह विविध सामाजिक विषयांवरील चित्र यात रेखाटण्यात येत आहे. अवधुत व्यायामशाळेच्या परिसरातील ही रांगोळी पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
रंग मराठी : :
By admin | Updated: March 28, 2017 01:20 IST