शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांना कामावरून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 05:00 IST

कामावरून कमी केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. इतर ठिकाणी काम मागण्यासाठी गेल्यास कुणी कामही देत नसल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे. अचानक कंत्राट बदलल्यामुळे काम मिळणे बंद झाले आहे. त्यांनी कामबंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन मुख्याधिकारी यांना सादर करून परवानगी मागितली आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा नगरपालिका : आंदोलन करण्याचा कामगारांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : येथील नगरपरिषदेमध्ये गत १२ वर्षांपासून सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून बंद करण्यात आले. त्यामुळे या कामगारांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.कामावरून कमी केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. इतर ठिकाणी काम मागण्यासाठी गेल्यास कुणी कामही देत नसल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे. अचानक कंत्राट बदलल्यामुळे काम मिळणे बंद झाले आहे. त्यांनी कामबंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन मुख्याधिकारी यांना सादर करून परवानगी मागितली आहे. ६ जानेवारीपूर्वीचे कंत्राट संपुष्टात आल्याचे त्यांना लेखी कळविण्यात आले. परंतु ७ जानेवारीपासून नवीन कंत्राट कोणत्या ठेकेदाराला मिळाले, हे कळविण्यात आले नाही. त्यामुळे काम करावे किंवा नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे. काम मिळेल किंवा नाही, अशाही संभ्रमात हे कामगार आहेत. हे कामगार अनेक वर्षांपासून सफाईचे काम करित असल्यामुळे याशिवाय दुसरे कोणतेही काम त्यांना मिळणे शक्य नसल्याने त्यांना सफाईचे काम मिळावे व किमान वेतनानुसार वेतन मिळावे, वेतन बँक खात्यात जमा करावे, भविष्य निर्वाह निधी नियमानुसार कपात करून भरण्यात यावा, शासन निर्णयानुसार सर्व सोयीसुविधांचा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी कामगारांनी कामबंद आंदोलन केले. 

टॅग्स :Employees Union of Z Pजिल्हा परिषद कर्मचारी युनिअन