शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

बेचखेडच्या नागरिकांची कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 06:00 IST

यवतमाळ तालुक्यातील बेचखेडा येथील अनुसूचित जातीचे २९, अनुसूचित जमातीचे ११७, अल्पसंख्यकांचे सात, इतर मागासवर्गीयांची १४६ घरे आहेत. मागील चार वर्षात केवळ दोन व्यक्तींना घरकूल मिळाले. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना घरकूल मिळाले नाही. यामुळे सतप्त नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली.

ठळक मुद्देघरकुलाची प्रतीक्षा : चार वर्षांपासून ३०० कुटुंब प्रतीक्षेत, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रधानमंत्री आवास योजनेतून दिले जाणारे घरकूल मागील चार वर्षांपासून मिळालेच नाही. यामुळे बेचखेडा येथील नागरिकांनी शुक्रवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली.यवतमाळ तालुक्यातील बेचखेडा येथील अनुसूचित जातीचे २९, अनुसूचित जमातीचे ११७, अल्पसंख्यकांचे सात, इतर मागासवर्गीयांची १४६ घरे आहेत. मागील चार वर्षात केवळ दोन व्यक्तींना घरकूल मिळाले. उर्वरित पात्र लाभार्थ्यांना घरकूल मिळाले नाही. यामुळे सतप्त नागरिकांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली.निवेदनकर्त्यांचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सरपंच रमेश भिसनकर, उपसरपंच दत्तू गुघाने यांनी केले. यावेळी रमेश पवार, मनीषा राठोड, सुमित्रा आत्राम, मनीषा तोडसाम, सोनाली पटाडे, पांडूरंग गुघाने, रमेश पवार, भोपीदास जाधव, रामकृष्ण मेश्राम आदींसा घरकूल लाभार्थी उपस्थित होते.वंचित बहुजन आघाडीचे ‘एसपीं’ना निवेदनयवतमाळ : शहरातील वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. या गंभीर प्रकाराला तत्काळ रोखण्याची मागणी संघटनेने केली आहे. यवतमाळ शहर आणि वाघापूर, लोहारा, पिंपळगाव, मोहा, उमरसरा या भागात चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. पोलिसांनी चोरीचा छडा लावून चोरट्यांच्या मुस्क्या आवळाव्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी करण्यात आली. यावेळी शहर अध्यक्ष लक्ष्मण लोळगे, जितेश राठोड, राजेंद्र तलवारे, लक्ष्मण पाटील, धनंजय गायकवाड, शैलेश भानवे, रमेश तामगाडगे, दिनेश भवरे, प्रसन्न करमनकर, शिवदास कांबळे, गुणवंत मानकर, संतोष इटकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Morchaमोर्चा