शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष, सीओंना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 21:46 IST

नगरपरिषदेने शहरातील २१ दुकान गाळ््यांचा नव्याने भाडे करार करण्यासाठी निविदा काढल्या. या प्रक्रियेविरूद्ध आठ गाळेधारकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

ठळक मुद्देगाळे निविदा : याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेने शहरातील २१ दुकान गाळ््यांचा नव्याने भाडे करार करण्यासाठी निविदा काढल्या. या प्रक्रियेविरूद्ध आठ गाळेधारकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालायने याचिकाकर्त्यांना दिलासा देत नगराध्यक्ष, मुुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.पालिकेच्या गाळेधारकांची मुदत संपल्याचे कारण पुढे करून नवीन भाडे करार करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. यात केवळ २१ दुकान गाळेधारकांसाठीच नव्याने निविदा बोलविण्यात आल्या. सुरूवातीला पाच गाळेधारकांनी याचिका दाखल केली. त्यानंतर सुहास नालमवार, किशोर खरवडे, हरिभाऊ ढोंगे यांनी याचिका दाखल केली. न्यायाधीश भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्या संयुक्त पीठाने या आठ दुकानांची निविदा प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश दिले.याप्रकरणात न्यायालयाने नगराध्यक्ष, मुुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना ५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयात बाजू मांडावी, अशी नोटीस जारी केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड़ भूषण डफळे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे इतरही गाळेधारक निविदा प्रक्रियेविरोधात न्यायालयात जाण्याची शक्यता वाढली आहे.दुकान गाळ्यांची निविदा प्रक्रिया सुरूवातीपासूनच संशयास्पद ठरली होती. कुणाच्या नजरेस भरणार नाही, अशा पद्धतीने निविदा प्रकाशित करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणात काळेबेर असल्याचा आधीच संशय व्यक्त केला जात होता.