शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

शेतमालाचे वजनकाटे तपासा

By admin | Updated: October 28, 2015 02:40 IST

मोठ्या प्रमाणावर शेतकरी सोयाबीन पीक विक्रीस आणत आहेत. काही दिवसात कापूसही विक्रीस येणार आहे.

पालकमंत्र्यांची सूचना : जिल्हा दक्षता व ग्राहक संरक्षण परिषदेची बैठकयवतमाळ : मोठ्या प्रमाणावर शेतकरी सोयाबीन पीक विक्रीस आणत आहेत. काही दिवसात कापूसही विक्रीस येणार आहे. सोयाबीन, कापूस तोलाई करताना वजनकाट्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. तशा तक्रारीही प्राप्त होत असतात. त्यामुळे याबाबत वजनमापे तपासणीची विशेष मोहीम जिल्हाभर राबवा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी दिले. जिल्हा दक्षता व ग्राहक संरक्षण समितीचा आढावा पालकमंत्री राठोड यांनी बचत भवन येथे घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार भावना गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र निफाडकर, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम झोळ यांच्यासह ग्राहकांशी संबंधित विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शेतकयांसह सामान्य ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी वजनकाट्यांची नियमित तपासणी करण्यात यावी. तपासणीत सर्वच प्रकारच्या दुकानांचा समावेश असावा. सध्या सोयाबीन आणि कापसाचा हंगाम असल्याने ही पिके मोजणारी वजनमापे प्रामुख्याने मोहीम घेऊन तपासली जावी. मापांचे नुतनीकरण करताना संबंधिताना नुतनीकरण प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.येत्या काही दिवसावर दिवाळी सण आहे. सणासुदीच्या काळात खाद्य पदार्थांमध्ये विशेषत: दुग्धजन्य पदार्थात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळ हॉटेलसह अशा वस्तू विक्रेत्यांची नियमित तपासणी करावी. अलिकडे ठिकठिकाणी पाण्याची कॅनद्वारे विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावेळी अनेकांनी सदर पाणी अशुध्द आणि अधिकृत नसल्याचे सांगितले. अशा विक्रेत्यांवर तातडीने तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. आॅटोमध्ये मीटर बसविण्याबाबत पुन्हा बैठकीत चर्चा झाली. मागील बैठकीच्या सूचनेप्रमाणे मीटर तपासणी सुरू आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण आॅटोमध्ये मीटर लागणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस व परिवहन विभागाने विशेष मोहीम घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. केरोसिनचा काळाबाजार होऊ नये, प्रत्येक महिन्यास प्रत्येक लाभार्थ्यास धान्याचा लाभ मिळाला पाहिजे, दूरध्वनी सेवेबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासोबतच सदर सेवा नियमित कशी राहील, याकडे लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (स्थानिक प्रतिनिधी)