शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चंदन पार्कला बहरण्याआधीच लागली उधळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 22:40 IST

दारव्हा मार्गावरील जामवाडी शिवारात निसर्गाच्या चमत्काराने चार हजारावर चंदन वृक्ष उगवले आहेत. त्याला वनविभागाने चंदन पार्क म्हणून जाहीर केले असून तेथे संरक्षण भिंतींचे कामही सुरू आहे.

ठळक मुद्देवृक्ष सुकले : जामवाडी शिवारातील चार हजारांवर झाडांना धोका, वन विभागापुढे नवीन समस्या

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दारव्हा मार्गावरील जामवाडी शिवारात निसर्गाच्या चमत्काराने चार हजारावर चंदन वृक्ष उगवले आहेत. त्याला वनविभागाने चंदन पार्क म्हणून जाहीर केले असून तेथे संरक्षण भिंतींचे कामही सुरू आहे. आता या चंदन वृक्षाला उधळी लागली असून अनेक वृक्ष भर पावसाळ््यात वाळत आहेत. या समस्येवर उपाय शोधण्याची धडपड वनविभागाची यंत्रणा करत आहे.जामवाडी येथील ग्रामस्थ दफनभूमी म्हणून वापरत असलेल्या वनविभागाच्या जागेत चंदनाची हजारो झाडे असल्याचा उलगडा दीड वर्षापूर्वी झाला. त्यानंतर या वनाच्या संवर्धनासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. कधी काळी उमर्डा नर्सरीत मोठ्या प्रमाणात परिपक्व चंदन वृक्ष होते. हा परिसर आंतरराष्ट्रीय चंदन तस्कारांच्या रडारवर आल्याने अनमोल चंदन ठेवा पाहता पाहता नष्ट झाला. आज उमर्डा नर्सरी परिसरात अवशेषापुरतीच झाडे शिल्लक आहेत. अशा स्थिती जामवाडी शिवारात निसर्गाने निर्माण केलेल चंदन पार्क हाती लागले. त्यावरही उधळीचे आक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. पाच ते सहा फूट उंचीचे झाड येथे आहेत. उधळीने साल खाल्ल्यामुळे झाड वाळत आहेत. पूर्वीची दफनभूमी असल्याने येथे उधळीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचा धोका चंदन वृक्षाला होताना दिसत आहे.चंदन बनाला महामार्गाचा धोकावन विभागाची यंत्रणा या वृक्षांच्या संवर्धनासाठी आता वनस्पतीशास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन उपाययोजना करण्याच्या तयारीत आहे. या चंदन पार्कच्या संरक्षणासाठी ४३ लाख रुपये खर्चून भिंत बांधली जात आहे. शिवाय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नैसर्गिक देखावे निर्माण केले जाणार आहे. अगदी महामार्गाला लागूनच चंदन बन तयार झाल्याने त्याच्या संरक्षण व संवर्धनाचे आव्हान वनविभागापुढे आहे. यापूर्वी यवतमाळातून चंदन तस्करीचे प्रकार गाजले होते, हे विशेष.

टॅग्स :forest departmentवनविभाग