शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
2
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
3
"लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल फ्रॉड, हे भाजपाला ८००,९०० जागाही देतील"; संजय राऊतांचा आरोप
4
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
5
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
6
मतदान आटोपताच बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्याची हत्या, हल्लीच केला होता भाजपात प्रवेश  
7
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा
8
१ जूनपासून बदलले महत्त्वाचे नियम, थेट तुमच्या जगण्याशी आहे संबंध!
9
खळबळजनक! नांदेडमध्ये मशीन गनचे ३९१ राऊंड कालव्यात सापडले
10
साप्ताहिक राशीभविष्य : ७ राशींना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार; सुख-समृद्धीचा काळ!
11
"गौतम गंभीरनं टीम इंडियाच्या कोचपदासाठी अर्ज केला असेल तर...", गांगुलींचं रोखठोक मत
12
धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?
13
Exit Poll : कंगना राणौत की विक्रमादित्य सिंह... कोण मारणार बाजी?; जाणून घ्या, मंडीचा एक्झिट पोल
14
अमेरिकेकडून कॅनडाचा धुव्वा! ६ तारखेला USA vs PAK लढत; नेटकऱ्यांनी शेजाऱ्यांची उडवली खिल्ली
15
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
16
'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावूक
17
T20 WC, USA vs CAN: यजमानांचा दबदबा! १० सिक्स आणि ४ फोर; एकट्या 'जोन्स'ने कॅनडाला घाम फोडला
18
सातवा टप्पाही पूर्ण; निकालाची प्रतीक्षा; ८,३६० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद
19
किती खरे आणि किती खोटे ठरले यापूर्वीचे ‘एक्झिट पाेल’?, मतदानानंतर सर्वांचे असते याकडे लक्ष
20
'मी केदारनाथला गेल्यावर..'; सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत सांगितलं खास कनेक्शन

एसटी बस चालकावर चाकूहल्ला

By admin | Published: June 26, 2017 12:47 AM

साईड देण्याच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादात एका एसटी बस चालकावर चाकूहल्ला करण्याची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : साईड देण्याच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादात एका एसटी बस चालकावर चाकूहल्ला करण्याची घटना येथील बसस्थानक परिसरात रविवारी दुपारी घडली. सुभाष मोतीराम मुरमुरे (३५) रा. किन्ही ता. यवतमाळ असे जखमी बस चालकाचे नाव आहे. रविवारी ड्युटी संपल्यानंतर सुभाष आपल्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. मित्र भेटल्याने पानटपरीवर उभे होते. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी साईड दे म्हणत शिवीगाळ सुरू केली. त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला असता पाच ते सहा जण गोळा झाले. त्यातील एकाने चाकू काढून मुरमुरे यांच्या पार्श्वभागावर चाकूने वार केला. रक्तबंबाळ होऊन सुभाष खाली कोसळले. काही कळायच्या आत टोळके तेथून पसार झाले. जखमी चालकाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.