शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात रेशीम खरेदी केेंद्राच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:51 IST

कापसाला पर्यायी पीक म्हणून रेशीम लागवड क्षेत्राकडे शेतकरी वळले आहे. रेशीम लागवडीचे क्षेत्र चौपट वाढणार आहे. तशा नोंदी शेतकऱ्यांनी केल्या आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात जिल्ह्यातच रेशीम कोषाची खरेदी केली जाणार आहे.

ठळक मुद्देआज संचालक येणार : रेशीम लागवडीचे क्षेत्र चौपट वाढणार, बाजार समितीमध्ये तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कापसाला पर्यायी पीक म्हणून रेशीम लागवड क्षेत्राकडे शेतकरी वळले आहे. रेशीम लागवडीचे क्षेत्र चौपट वाढणार आहे. तशा नोंदी शेतकऱ्यांनी केल्या आहे. यामुळे येणाऱ्या हंगामात जिल्ह्यातच रेशीम कोषाची खरेदी केली जाणार आहे. त्या दृष्टीने चाचपणी करण्यासाठी रेशीम कोष संचालक सोमवारी यवतमाळात येणार आहे.गतवर्षी ३७३ शेतकऱ्यांनी रेशीम कोषाची लागवड केली होती. विशेष म्हणजे, मे महिन्याच्या दाहकतेतही रेशीम कोषाचे यशस्वी पीक शेतकऱ्यांनी घेतले आहे. रेशीम उत्पादन घेताना एका एकरात दीड ते तीन लाख रूपयापर्यंत उत्पादन होते. यामुळे कापसाला पर्यायी पीक म्हणून रेशीम कोष मोलाची मदत करणारे ठरणार आहे.यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रेशीम लागवडीचे उद्दिष्ट चौपट वाढविण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्याला ५०० शेतकऱ्यांचे उद्दिष्ट आहे. असे असताना २००० शेतकरी रेशीम लागवड करतील या दृष्टीने नियोजन करण्यात आले. १२४९ शेतकºयांनी आतापर्यंत त्यासाठी रेशीम कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे.लागवड वाढण्याची शक्यता लक्षात घेता यवतमाळच्या बाजार समितीमध्ये रेशीम खरेदी केंद्र उघडण्यावर भर दिला जाणार आहे. त्याची चाचपणी जिल्हा प्रशासन करीत आहे. रेशीमचे संचालक संजय कदम त्या दृष्टीने यवतमाळात सोमवारी भेट देणार आहे. ते रेशीम शेती विषयक आढावा घेणार आहेत.