शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

महामार्ग दुरूस्तीच्या कामाला केंद्राची मंजूरी

By admin | Updated: September 27, 2015 02:05 IST

नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातची दुरूस्ती आणि नूतनीकरणाच्या कामाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे.

भावना गवळी : वडकीतील उड्डाण पूल रद्दयवतमाळ : नागपूर-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातची दुरूस्ती आणि नूतनीकरणाच्या कामाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. सोबतच ग्रामस्थांसाठी अडचणीचा ठरू शकणारा वडकी येथील उड्डाण पूलही रद्द झाल्याची माहिती खासदार भावना गवळी यांनी येथे दिली. महामार्गावरील पाटणबोरी ते हिंगणघाटदरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. परिणामी दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला. लहान-मोठे अपघातही नित्याची बाब झाली आहे. ही बाब ना. गडकरी यांच्या निदर्शनास आणून देत सदर कामाला मंजुरी मिळवून घेतल्याचे खासदार गवळी यांनी सांगितले. तसेच उड्डाण पूल झाल्यास वडकी हे गाव दोन भागात विभागले जाऊ लागले. निवासी आणि शेतजमिनीचे नुकसान या पुलामुळे होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. ही बाबही ना. गडकरी यांच्याकडे मांडण्यात आली. त्यांनी सदर काम रद्द केले. पाटणबोरी-हिंगणघाट रस्ता दुरूस्तीच्या कामाला मंजूरी मिळाल्यामुळे प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होईल असे खासदार भावना गवळी यांनी सांगितले. (वार्ताहर)