शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

जिल्हा बँकेच्या १४ संचालकांची पेशी

By admin | Updated: January 30, 2016 02:42 IST

खासगी कामासाठी बँकेच्या तिजोरीतून ६० लाख रुपयांचा खर्च केल्या प्रकरणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ...

५ फेब्रुवारी : ६० लाख खर्चाचेप्रकरण यवतमाळ : खासगी कामासाठी बँकेच्या तिजोरीतून ६० लाख रुपयांचा खर्च केल्या प्रकरणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १४ संचालकांची ५ फेब्रुवारी रोजी अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांपुढे पेशी होणार आहे. नागपूर उच्च न्यायालयाने ६० लाखांच्या या खर्चाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे यांनी चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्हा बँकेचे १४ संचालक, सीईओ आणि याचिकाकर्ते सदाशिव महाजन यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ५ फेब्रुवारी रोजी व्यक्तीश: हजर राहून अथवा वकिलामार्फत आपली बाजू मांडण्याचे सांगण्यात आले आहे. या १४ संचालकांना अपात्र ठरविण्यात आले होते. त्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. या न्यायालयीन खटल्याचा ६० लाखांचा खर्च बँकेच्या तिजोरीतून केला. हा खर्च नियमबाह्य असून संचालकांकडून त्याची वसुली करावी, अशी विनंती सदाशिव महाजन यांनी न्यायालयाला केली होती. त्यावरून ही चौकशी केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)