लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निवडणुकीपूर्वी अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्री मोदींनी कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा सूर नेहमीच विरोधकांकडून ऐकायला मिळतो. येत्या १६ फेब्रुवारी नरेंद्र मोदी पांढरकवडा शहरात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाभर गाजर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. असे असले तरी मनसेने मात्र गाजर वाटपाचा आणि मोदींच्या दौऱ्याचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरक
नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ भेटीच्या पार्श्वभूमीवर मनसे वाटणार गाजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 13:30 IST
येत्या १६ फेब्रुवारी नरेंद्र मोदी पांढरकवडा शहरात येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाभर गाजर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळ भेटीच्या पार्श्वभूमीवर मनसे वाटणार गाजरे
ठळक मुद्देपत्रपरिषदेत माहितीदरवर्षी साजरा करणार गाजर डे