शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी करा अन्यथा मंत्र्यांच्या घरी आसूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 22:02 IST

तूर खरेदीसाठी शेतकरी रांगेत उभा आहे. २६ मेपर्यंत तूर घ्या, नाहीतर पालकमंत्र्यांच्या घरी आसूड घेऊन जाऊ, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. आर्णी तालुक्याच्या दाभडी येथून निघालेली आसूड यात्रा बुधवारी येथे पोहोचली.

ठळक मुद्देबच्चू कडू : दाभडीतील आसूड यात्रा नेर येथे पोहोचली,

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तूर खरेदीसाठी शेतकरी रांगेत उभा आहे. २६ मेपर्यंत तूर घ्या, नाहीतर पालकमंत्र्यांच्या घरी आसूड घेऊन जाऊ, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. आर्णी तालुक्याच्या दाभडी येथून निघालेली आसूड यात्रा बुधवारी येथे पोहोचली. या अंतर्गत फटाका मार्केटमध्ये सभा घेण्यात आली. यावेळी आमदार कडू यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन देण्यासोबतच सरकारच्या धोरणावर टीका केली.यावेळी मंचावर ‘प्रहार’चे राज्य संपर्क प्रमुख प्रमोद कुदळे, जिल्हाध्यक्ष नितीन मिर्झापुरे, अतुल पाटील खुपसे, नितीन गढिया, अंकुश वानखडे, गोपाल चव्हाण, सतीश चवात, बंडू बोरकर, स्वप्नील मातारे, सैयद इरशाद, बंटी पठाण, सोजेल पठाण आदी उपस्थित होते.आमदार कडू म्हणाले, सततच्या नापिकीने देशाचा पोशिंदा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना शिव्या हासडणाऱ्यांना त्यांचा रस्ता दाखवा, असे सांगत भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना हे पक्ष एकाच माळेचे मणी आहे, असे ते म्हणाले. प्रत्येक मतदारसंघात अपक्ष बच्चू तयार करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांसाठी तुरीचे आंदोलन करू असे त्यांनी सांगितले. या सभेचे संचालन संतोष अरसोड यांनी केले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू