शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

अन् डोळ्यादेखत बैलगाडी वाहून गेली.. यवतमाळ जिल्ह्यात पुराचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 13:39 IST

Yawatmal news यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात लिंगी सायखेडा या गावातील नदीच्या पुलावरून बुधवारी सकाळी बैलगाडी वाहून गेल्याची घटना नागरिकांच्या डोळ्यादेखत घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात लिंगी सायखेडा या गावातील नदीच्या पुलावरून बुधवारी सकाळी बैलगाडी वाहून गेल्याची घटना नागरिकांच्या डोळ्यादेखत घडली. या अपघातातील शेतकऱ्याला वाचवण्यात यश आले मात्र दोन्ही बैल काही अंतरावर मृतावस्थेत आढळून आले. 

(A bullock cart was swept away in the blink of an eye .. Flood in Yavatmal district)गेल्या पाचसहा दिवसांपासून यवतमाळात पावसाचा कहर सुरू आहे. नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. खेडोपाडी असलेल्या नदीनाल्यांवरचे पूल सुरक्षित नाहीत. त्यांना कठडेही नसतात. अशाच लिंगी सायखेडा गावातून वाहणाऱ्या एका नदीच्या पुलावरून पाण्याचा मोठा प्रवाह वाहता होता. तशा वेगवान प्रवाहात बैलगाडीवानाने गाडी नेली व पाण्याच्या लोंढ्यासोबत ती पाहता पाहता दिसेनाशी झाली. काठावरच्या नागरिकांनी तात्काळ पाण्यात उडी घेऊन शेतकऱ्याला वाचवले मात्र दोन्ही बैल वाहून गेले. ते दुपारी काही अंतरावर मृतावस्थेत आढळून आले.

टॅग्स :Accidentअपघात